BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
भारतात घर घेणं अमेरिका आणि ऑस्ट्रेलियापेक्षाही का महाग पडतं? जाणून घ्या 3 कारणं
काही काळापूर्वी वृत्तपत्रांत, टीव्हीवर आणि मोठ्या होर्डिंग्सवर 'परवडणारी घरं' यांच्या मोठ्याप्रमाणात जाहिराती असायच्या. परवडणारं घर म्हणजे मध्यमवर्गाला सहज खरेदी करता येईल असं घर.
45 वर्षांपूर्वीच्या 100 रुपयांच्या गहू चोरीचा गुन्हा, आता अटक; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
65 वर्षीय सलीम यांच्यावर आरोप आहेत की, त्यांनी आपल्या 6 मित्रांसोबत डिसेंबर 1980 मध्ये दोन वेगवेगळ्या शेतातून गव्हाची चोरी केली होती. या प्रकरणात माणिकचंद पटेल आणि लालचंद पटेल यांनी 1980 मध्ये तक्रार नोंदवली होती.
बांगलादेशातील सार्वत्रिक निवडणुकांवर भारताचं का आहे लक्ष? भारताचं पुढील धोरण काय असणार?
बांगलादेशात 12 फेब्रुवारीला होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांकडे भारत एका वेगळ्या आशेनं आणि थोड्याशा चिंतेनं पाहतो आहे. सर्वसामान्यपणे भारत कोणत्याही शेजारी देशातील सार्वत्रिक निवडणुकांवर इतक्या बारकाईनं लक्ष ठेवत नाही.
व्हीडिओ, सोशल मीडियावर जातिवाचक पोस्ट टाकल्यास कारवाई होणार, सौंदाळा गावानं जातमुक्तीचा ठराव का केला?, वेळ 3,54
अहिल्यानगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातलं सौंदाळा हे गाव ‘जातमुक्त गाव’ म्हणून घोषित करण्यात आलंय.
'बेकायदेशीर कॉन्टेंट 3 तासात काढा' - सोशल मीडिया कंपन्यांना भारत सरकारचे आदेश
ही सुधारित मार्गदर्शक तत्वं 20 फेब्रुवारीपासून लागू होतील. ती मेटा, युट्युब आणि एक्ससारख्या प्रमुख प्लॅटफॉर्मना लागू होतील.
व्हीडिओ, लोकसभेत एपस्टिन फाईल्सचा उल्लेख करत राहुल गांधी काय म्हणाले?, वेळ 2,51
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज संसदेत बजेटवरील चर्चेत भाग घेताना एपस्टिन फाईल्स, अनिल अंबानी, अदानी, भारत-अमेरिका व्यापार करार यांसारखे अनेक मुद्दे उपस्थित केले.
'द ग्रेट मराठा' म्हणून नावाजलेल्या महादजी शिंदेंनी 'दिल्लीचे तख्त' कसे राखले?
महादजींनी 18व्या शतकाचा उत्तरार्ध गाजवला. त्यांच्या कारकीर्दीतली सर्वात महत्त्वाची समजली जाणारी ही दिल्ली मोहीम काय होती? कशासाठी ही स्वारी करण्यात आली? आणि महादजी शिंदेंनी खरंच दिल्लीवर विजय मिळवला होता का? याची उत्तरं आपण शोधणार आहोत.
केवळ ट्रम्पच नव्हे, बिल गेट्स ते दीपक चोप्रा; 'एपस्टिन फाईल्स'मध्ये कुणा-कुणाची नावं?
नवीन कागदपत्रांमुळे जगातील ज्या काही गर्भश्रीमंत आणि प्रभावशाली लोकांचे एपस्टिनशी संबंध होते, अशा नावांची यादी आणखी मोठी झाली आहे.
बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर 2025 : 'या' आहेत नामांकन मिळालेल्या 5 खेळाडू
सहाव्या बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर (ISWOTY) पुरस्कारासाठी नामांकन मिळालेल्या खेळाडूंची नावं जाहीर करण्यात आली आहेत.
शॉर्ट व्हीडिओ
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, बांगलादेशातील ऐतिहासिक निवडणुकीविषयी तिथल्या लोकांच्या मनात काय चाललंय?, वेळ 9,29
बांगलादेशात एक ऐतिहासिक निवडणूक होतेय. ही ऐतिहासिक का आहे? तर ऑगस्ट 2024 मध्ये विद्यार्थ्यांच्या निदर्शनांमुळे पंतप्रधान शेख हसींनांचं सरकार कोसळलं आणि त्यांना देश सोडून जावं लागलं.
व्हीडिओ, क्रेडिट रिपोर्टमधला S M A उल्लेख काय असतो? हे किती गंभीर प्रकरण आहे?, वेळ 3,51
क्रेडिट स्कोअर ही सध्याच्या काळातली अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे.
व्हीडिओ, शेतजमिनींच्या पोटहिश्श्यांची मोजणी करून नवीन नकाशे तयार होणार; 'अशी' पार पडणार प्रक्रिया, वेळ 3,41
राज्यातील शेतजमिनींच्या पोटहिश्श्यांची मोजणी करून नकाशे आणि सातबारा उतारे अद्ययावत करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारनं प्रकल्प हाती घेतलाय.
व्हीडिओ, मुंबई आदिवासी: बोरीवली नॅशनल पार्कमधील 56 आदिवासी पाड्यांवर असंतोष का आहे?, वेळ 5,07
मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात राहणाऱ्या आदिवासी पाड्यांवर प्रशासनाने बजावलेल्या अतिक्रमण नोटिसांमुळे तणाव निर्माण झाला आहे.
व्हीडिओ, मुंबई विमानतळावर दोन विमानांचे पंख एकमेकांना घासले; नेमकं काय घडलं?, वेळ 0,54
टॅक्सीवे म्हणजे विमान पार्किंगमधून रन वेकडे जातानाच्या मार्गावर हा अपघात घडला.
व्हीडिओ, अजित पवार यांच्याकडे भाजपवरील आरोपांची फाईल होती का? संजय राऊत काय म्हणाले?, वेळ 5,04
अजित पवार यांच्याकडे खरंच 'ती' फाईल होती का? संजय राऊत यांनी राज्यसभेत कोणते आरोप केलेत? त्यावर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणत्या प्रतिक्रिया आल्यात?
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : भारताच्या हवाई वाहतूक सुरक्षेतल्या कोणत्या त्रुटी संसदीय समिती अहवाल मांडतो?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : नायजेरिया अपहरणांना आळा घालू शकेल का?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
भारतीय ख्रिश्चन संताला जपानमध्ये क्रुसावर का चढवलं गेलं? या मराठी संताबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
जपानमध्ये मृत्यूदंड दिलेल्या या वसईच्या संताची ओळख वसईकरांनी मात्र आजही जपली आहे.
'पी फॉर प्लेझर आणि या प्लेझरसाठी कित्येक बायका अक्षरशः तडफडत राहतात' - ब्लॉग
'माझ्या बायकोचा रोबोट' या नाटकाच्या निमित्ताने सेक्स ही जैविक कृती बाईच्या दृष्टीकोनातून पाहण्याचा प्रयत्न लेखिकेने केला आहे.
उंबरठा : सिनेमा पाहिल्यावर स्मिता पाटील यांना विजय तेंडुलकरांनी का म्हटलं 'तू मला हरवलंस'
1982 साली प्रदर्शित झालेला 'उंबरठा' सिनेमा आजही महत्वाचा आहे. वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेलेल्या स्मिता पाटील यांनी ज्या भूमिका साकारल्या त्यात 'उंबरठा'मधली सुलभा महाजन खास होती.
'शिंदे आले काय, दाभाडे आले काय..', 45 वर्षांपूर्वीचा 'सिंहासन' आजही ताजा वाटण्याचं कारण काय?
अरुण साधूंची कथा, विजय तेंडुलकरांची पटकथा अन् जब्बार पटेलांचं दिग्दर्शन अशा दिग्गजांच्या स्पर्शानं सोनं झालेला हा चित्रपट कदाचित त्यामुळंच आजही अगदी ताजा वाटणारा असा आहे.
राज-उद्धव ठाकरे यांच्या भेटी-गाठी वाढल्या, दोघे एकत्र आल्यास 'मुंबई'वर वर्चस्व मिळवू शकतील?
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यातील भेटीगाठी वाढत आहेत. ऑक्टोबर मध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन वेळा भेटले आहेत.



































































